खड्ड्यात रास्ता की रस्त्यात खड्डे रफिक कॉलोनी खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशा: चाळणी झाली

by - 19:04

 खड्ड्यात रास्ता की रस्त्यात खड्डे रफिक कॉलोनी खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशा: चाळणी झाली



रफिक कॉलोनी कडे जाणा-या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असुन या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशा: चाळणी झाली आहे.या रस्त्या बाबत नगरपालिकेला वेळो वेळी कळवुन सुद्धा अद्याप रस्त्याचे काम मात्र सुरु झाले नाही या रस्त्यावर वाहन किंवा पायी चालनाऱ्या तारेवरची कसरत करावी लागत आहे.दररोज या खड्ड्यांमुळे कोणी न कोणी नागरिक खड्ड्यात पडून आजारी पडत आहे. नागरिकांना याचा फार त्रास सहन करावा लागत आहे. तरी सुद्धा नगर पालिकेच्या अधिकाऱ्याना असे वाटते की, त्यांचे काही देणे घेणे नाही .नगर परिषदेचे अधिकारी इकडे पाहताच नाही त्यांना नागरिकांना होत असलेल्या त्रासाशी काही देणे-घेणे नाही अशिच परिस्थिती सध्या तरी झाली आहे.२ वषांपूर्वी नगर परिषदेचे माजी मुख्यअधिकारी श्री स.रफिक कंकर यांनी या रस्त्या बाबत काम सुरु करण्याचे सांगितले तांच्या बदली नंतर इकडे कोणी बघताच नाही .परंतु अता पर्यत काम सुरु झाला नही. नगरपरिषेदेत कॉग्रेस ची सत्त्ता अली आणि १ वर्ष उलटुनही या रस्त्याचे काम सुरु होण्याला मुहुर्त मिळाला नाही. या रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे़ अशी मंगनी  नागरिकाटूँ होत आहे.

----------------------------------------------------------------------------------------
हि वार्ड पूर्णतः मुस्लीम अल्प्संख्यांक असून नगर परिषद चे याकडे विशेष दुर्लक्ष आहे हि वार्ड पूर्णतः नागरिक सुविधा पासून वंचित आहे ज्या मुळे येथील नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आहे तसेच येथे नगर सेवक हि फडकत नाही त्यांना काही देणे घेणे नाही आम्हाला असा वाटतो कि या वार्डला नगर सेवकच नाही परंतू कुंभकर्णी झोपेत झोपलेल्या न.प.ला जागे करण्या साठी आम्ही नूर सोशल ग्रूपचा माध्यमातून लोकशाही मार्गाने आंदोलन करू....
----महेबूब भारती (अध्यक्ष नूर सोशल ग्रूप भोकरदन)

You May Also Like

0 Comments