अवैध वाळू वाहतूक करणारा चालक फरार

by - 19:27

अवैध वाळू वाहतूक करणारा चालक फरार 


भोकरदन दस्तक _ऑन लाइन 
सिल्लोड (अजय बेराडे )अवैधरीत्या नदीपात्रातून वाळूची वाहतूक करणाऱया दोन जणांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिस पोलिसांनी गुन्हा दाखल करून शनिवारी ट्रॅक्टर ताब्यात घेतले अंधाराचा फायदा घेऊन आरोपी टॅक्टर चालक मात्र फरार झाला अवैध रीतीच्या ट्रॅक्टरमध्ये वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे या माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वनाथ पाटील यांच्या मार्गदर्शन पोलिस नाईक विठ्ठल डोके यांनी धानोरा फाटा तालुका सिल्लोड येथील शनिवारी सायंकाळी चार चारच्या सुमारास विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर अवैध रेतीची वाळू वाहतूक करणारा चालक थांबविण्यात असताना ट्रॅक्टर चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला या प्रकारी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यांमध्ये टॅक्टर चालक नाव संतोष काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून वाळूसह एकूण तीन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.




जाहिरात जाहिरात जाहिरात जाहिरात जाहिरात जाहिरात जाहिरात जाहिरात जाहिरात जाहिरात




You May Also Like

0 Comments