भोकरदन शहरात राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ संपन्न
भोकरदन : शहरात आज दि.२८ जानेवारी रविवार रोजी सकाळी ८ वाजता राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरणाचा शुभारंभ झाला असुन डॉक्टर शेख यूसुफ़ यांच्या हस्ते एका बालकाला लस देऊन सेनगांव शहरात लसीकरणास सुरुवात झाली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाँ.अजय देशमुख यांनी शहरातील ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलीओ पाजण्याचे उदीष्ट असल्याची माहीती दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डाँ. मुळे ,डाँ.मैत्रे,व रुग्णालयातील सर्व कर्मचारी वृन्द उपस्थित होते.
0 Comments