भोकरदन येथे टिपू सुल्तान जयंती नूर सोशल ग्रुप च्या वतीने साजरी

by - 12:26

भोकरदन येथे टिपू सुल्तान जयंती नूर सोशल ग्रुप च्या वतीने साजरी सर्व पक्षाचे नेत्या ची हाजेरी 

आज 20 नोंहेबर रोजी शुक्रवारी सकाळी 9वाजता टिपू सुल्तान चौक येथे नूर सोशल ग्रुप च्या वतीने शाहिद टिपू सुल्तान जयंती साजरी करण्यात आली दर वर्षी प्रमाणे नूर सोशल ग्रुप च्या वतीने जयंती निमित्त रैली चे आयोजन करण्यात येते परंतु या वर्शी जीव घेणे कोरोना आजार चा प्रकोप असल्याने ग्रुप ने रैली रद्द करून सादेपणा ने टिपू सुल्तान च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली व होणारा खर्च थंडी चा मौसम  असल्याने गोर गरीब गरजूंना गरम वस्त्रा चे वाटप व रक्त दान शिबीर,फळे वाटप आदी कार्यक्रम करणार असल्याचे योजिले आहे यावेळी ग्रुप चे अध्यक्ष महेबूब भारती, शिव सेने अल्पसंख्याक सेना मराठवाडा अध्यक्ष मा नजीर भाई, नगरसेवक कदिर बापू नगरसेवक नसीम पठाण,नगरसेवक एजाज शाह, माहिती अधिकारी ता अध्यक्ष जुनेद पठाण,मुजीब कादरी,जाफर भाई, नाईम खान,मो,शारुख, मुमताज मदनी,मुजीब हाजी, खाजा बागवान,स,आरिफ, फहिम कादरी,सलीम कुरेशी, शेख अमीन, अली भाई,यावेळी सर्वपक्षीय नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, उपस्थित होते यावेळी ग्रुप चे अध्यक्ष महेबूब भारती व नजीर भाई,जुनेद पठाण,यांनी टिपू सुलतान यांच्या जीवनावर प्रकाश टाकला,

You May Also Like

0 Comments