माहिती अधिकार,पत्रकार संरक्षण समिती व नूर सोशल ग्रुप चा वतीने मुख्याधिकारी नियुक्त करण्या ची मंगणी

by - 16:18

माहिती अधिकार,पत्रकार संरक्षण समिती व नूर सोशल ग्रुप चा वतीने मुख्याधिकारी नियुक्त करण्या ची मंगणी



ता प्रतिनिधी:-जुनेद पठाण भोकरदन नगर परिषदला मुख्य अधिकारी नेमण्यात यावे या मंगणी चे निवेदन माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती व नूर सोशल ग्रुप च्या वतीने महसूलमंत्री अ सत्तार यांच्याकडे मागणी चे निवेदन सादर करण्यात आले




सविस्तर वृत्त असे की भोकरदन नगर परिषदेतील मुख्याधिकारी हा पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहे,ज्यामुळे शहरातील जाणते चे काम नप चा मार्फत होत नाही व मुख्यधकरी पदी जाफराबाद नगर पंचायत चे मुख्य अधिकारी पूजा दुधनाळे यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे,परंतु दुधनाळे मैडम भोकरदन नगर परिषद ला ना येता जाफराबाद येथूनच नगर परिषद भोकरदन चे काम पाहत असल्याने गोर गरिब जनतेचे महत्वाचे कामे रखडले असून नागरिकांना ना हक्क आर्थिक व मानसिक त्रास होत आहे,नप भोकरदन ला कायम स्वरूपी मुख्य अधिकारी नसल्याने वाचक ना राहिलेल्या येथील काम चुकार कर्मचारी फक्त अपडाऊन मध्ये व्यस्त आहे व नप येथे भ्रष्टाचार वाढल्या चे ही तक्रार आहे मा ना महसूलमंत्री आ अ सत्तर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे तसेच नप भोकरदन ला तात्काळ मुख्य अधिकारी नेमण्यात यावे अशी मंगणी करण्यात आली आहे, निवेदन सादर करताना माहिती अधिकार ता उपाध्यक्ष जुनेद पठाण,सामाजिक कार्यकर्ते रईस भाई,तथा नूर ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष महेबूब भारती उपस्थित होते, यावेळी महसूलमंत्री मा ना आ अ सत्तार यांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ मुख्य अधिकारी नियुक्त करण्यात येईल असे सांगितले,,

You May Also Like

0 Comments