भोकरदन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम सुरू करण्या ची मांगणी

by - 21:43

भोकरदन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम सुरू करण्या ची मांगणी
भोकरदन प्रतिनिधी
भोकरदन शहरातील डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम त्वरित करावे या मांगणी चे निवेदन भीम आर्मी शाखा भोकरदन यांनी दिली आहे
या बाबत वारंवार निवेदन देऊनही नगर परिषद झोपेचे सोंग घेत असल्याचे आरोप भीम आर्मी चे  अनिल पगारे यांनी केली आहे,डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकारामुळे आपण उच्च पदावर आहेत,हे विसरता कामा नये असे ही त्यांनी म्हटले आहे, व नप कडून तात्काळ पुतळ्या चे काम पूर्ण करून द्यावेत अन्यतः भीम आर्मी नप च्या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या मार्फत नप भोकरदन ला देण्यात आला आहे, यावेळी अनिल पगारे, योगेश आरके, कवी किरण हे उपस्थित होते

You May Also Like

0 Comments