आणि किर्तनकार ‘बाबाचा से.क्स व्हिडिओ’ असा झाला व्हायरल; खरं कारण आलं समोर
औरंगाबाद : जिल्ह्यातील एका किर्तनकाराचा ‘पॉ.र्न व्हिडिओ’ व्हायरल झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एका महिला किर्तनकार महिलेसोबत हे किर्तनकार ‘शरीर.संबंध’ करताना स्पष्टपणे दिसत आहे. पण हा व्हिडीओ बाहेर आला कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. व्हिडिओ हा दोघांपैकी एकाच्या मोबाइलमध्ये असणार मग तो समाज माध्यमात व्हायरल कसा झाला असाही प्रश्न उपस्थितीत होत आहे. पण याचं खरं कारण आता समोर आलं आहे.
किर्तनकार महाराजांचे कीर्तन सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. युट्यूबवर सुद्धा लाखो लोकं त्यांचे कीर्तन पाहतात. त्यामुळे त्यांचे कीर्तन आपल्या गावात ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक आग्रही असतात. दरम्यान, सदर महाराजांचे किर्तन ठरविण्यासाठी काही नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. तसेच यापूर्वीचे कार्यक्रमाचे व्हिडिओ आम्हाला पाठवा ते ग्रामस्थांना दाखवता येईल, असं सांगितलं होतं. त्यावर महाराजाकडून किर्तनाच्या व्हिडिओसोबत तो आक्षेपार्ह व्हिडिओदेखील चुकून पाठवला गेला. आणि महाराजांचा व्हिडिओ पाहता-पाहता महाराष्ट्रभर पोहचला.
कीर्तनकाराची प्रतिष्ठा क्षणार्धात जमिनीवर…
वैजापूर तालुक्यातील किर्तनकार असलेले महाराज सोशल मीडियामुळे महाराष्ट्रभरात प्रसिद्ध झाले होते. समाजामाध्यमांवर त्यांचे किर्तन ऐकणारे लाखो फॉलोअर्सवर होते. पाहता पाहता समाजामाध्यमांने महाराजाला एका मोठ्या उंचीवर नेले होते. मात्र ज्या समाजमाध्यमाने या महाराजांना भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली त्याच समाजमाध्यमावरून आज महाराजाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली.
महिलाही कीर्तनकारचं….
व्हिडिओमध्ये महाराजांसोबत ‘शरीर.संबंध’ ठेवताना दिसणारी महिला सुद्धा त्यांच्याच क्षेत्रात काम करणारी त्यांची सहकारी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातीलच आहे. विशेष म्हणजे महिलेने नशा केला असावा, असे व्हिडिओत दिसत आहे. या महिलेला स्पष्टपणे बोलता येत नव्हते आणि सतत डोक्याला हात मारुन डोकं दुःखत असल्याचं व्हिडिओतील संभाषणत दिसत आहे. पण यावर अजूनही अधिकृतपणे कुणीही बोलायला समोर आलेलं नाही. व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे पण स्पष्ट होऊ शकलेलं नाही.