फेसबुक वाट्सएपवर चाल्लय भोकरदन युवक कॉंग्रेस चा वॉर
वाट्सएपवर चाल्लय भोकरदन युवक कॉंग्रेस चा वॉर
भोकरदन शहरात बुधवारी युवक कॉंग्रेस चे काही कार्यकर्त्यांनी न.प.भोकरदनला एक निवेदन दिले.“अंडर ग्राउंड पईपलाईन विषयी निवेदन दिले होते .त्या निवेदनाची बातमी “भोकरदन दस्तक “वृत्त वाहिनीत “जास्त टक्केवारी द्या नंतर काम सुरु करणार”(बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा )या शीर्षकाखाली प्रकाशित करण्यात आली होती निवेदनात युवक कॉंग्रेस चे मो.सलीम यांनी म्हटले होते कि “भोकरदन शहरातील जमा मास्जीद परिसर,अत्तर गल्ली,दानापूर बेस,भाद्दुरवाडा,ई.ठिकाणी गेल्या दीड वर्षा पासून अंडरग्राउंड पईपलाईन योजना मंझूर झालेली आहे तरी कोणी गुत्तेदार हे काम घेण्यासाठी तयारच नाही याचे कारण असे आहे कि नगर अध्यक्ष व नगर सेवक हे जास्त टक्केवारी मागत असल्याने हे काम सुरु होत नाही टक्के वारी चा हे खेळ बाजूला ठेवा आणि अंडरग्राउंड पईपलाईनचे रखडलेले काम लावकारात लावकर सुरु करा.नाही तर युवक कोंग्रेस चे वतीने नगर परिषद समोर टक्केवारी घेउ नका अशा नावाने आंदोलन करण्यात येईल.”असा म्हटले होते.या निवेदना मुळे सोशल मिडिया फेस बुक व वाटसपवर “”वार “”सुरु झालेला आहे.या निवेदन व कामा बद्दल युवक कॉंग्रेस राहुल देशमुख यांनी खुलासा असा केला आहे.बघा “भोकरदन नगर परिषदेचा कारभार अत्यंत चोख आणि शिस्तबद्ध चालू असताना , (राहुल देशमुखच्या फेस बुक पेज वर जनया साठी येथे क्लिक करा )विकास कामात अडथळा आणण्याच्या दूषित हेतूने व वयत्तिक लाभाच्या हेतुपुरस्पर काही जणांनी परवा विना पुरावा बेछूट आरोप करणारे एक निवेदन न.प. अधिकाऱ्यांना दिले. आशा कुठल्याही निवेदनाचा आणि युवक काँग्रेस भोकरदन-जाफ्राबाद चा काहीएक औपचारिक संबंध नाही , उलट पक्षशिस्त भंग करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल तसेच आम्ही आशा सगळ्या आरोपांचे खंडन करतो आणि शहराच्या विकासासाठी सदैव नगराध्यक्षां च्या पाठीशी खंबीर उभे आहोत असे जाहीर करतो.””राहुल देशमुख यांनी मो.सलीम यांचे सगळे आरोप फेटाळून लावले आणि झुटी अफवा आणि पक्षशिस्त भंग करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची गावाही दिली.याचे नंतर मो.सलीम मागे राहिलेले नाही त्यांनी उत्तरात फहीम काद्री यांचे फेस बुक पेज वर असे सांगितले ""युवक काँग्रेस तर्फे परवा नगर परिषदेच्या कामावर लक्ष केंद्रित केले होते आणि कही नेत्यावर गंभीर आरोप पण केले होते. मी एम. डी. सलीम भोकरदन जाफराबाद युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष आहोत आमचे एक अध्यक्ष होते ते युवक चे भोकरदन जाफराबाद युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते ते दुसरे पक्ष मधे गेल्याने युवक काँग्रेसची पुर्ण भोकरदन जाफराबाद ची जिम्मेदारी माझ्यावर आली आहे. सांगण्याचे कारण असे आहे की एक युवक फुकट युवक काँग्रेसचे आपल्याला अध्यक्ष समजतात माझ्या बोलनेवर त्यांना एक वर्षांसाठी २०१५ ते २०१६ अध्यक्ष पद दिले होते आणि ते आम्हाला काढण्याची भाषा करतात.ते म्हणतात ते व्यक्ति लाभ घेण्यासाठी हे करत आहे अरे नादान मी माझ्या वार्ड चे २००० लोकांसाठी हे काम करत आहोत. ते म्हणतात विनापुरावा पुरावा . नगर परिषद भोकरदन मधे आहे कीती दिवसापासून अंडर ग्राऊंड पाईप लाईन ची मजुंरी येऊन पडलेली आहे काम चालू का होत नाही हे तुमचे का का ना विचाराना. कधी मला बुधवार पर्यंत पक्के आश्वासन मिळाले नाही तर नगर परिषद समोर उपोषण चा हिशारा दिलेलच आहेत. हे सर्व मेसेज वाचुन कधी माझ्यावर जिल्हा युवक काँग्रेस तर्फे कही कारवाई होत असेल तर मी माझी आई शप्पथ खाऊन सांगतो की हा मेटर राहुल गांधी प्रयत्न नही नेला तर माझा नाव सलीम नाही .( कोणाचे आपण दोन आणे खाल्ले नाही म्हणून कोणाला आपण घाबरत नाही).
- हे मेटर युवक काँग्रेसचे भोकरदन जाफराबाद विधानसभा अध्यक्ष यांनी लिहीले आहेत.
हे सोशल मिडिया वॉर काही राज्कीय इस्टंट तो नाही अशी चर्चा युवक कॉंग्रेस मध्ये होत आहे. युवक कॉंग्रेस सोशल मिडिया वॉर मध्ये कोनाची जीत आणि कोण प्रभाव होणार या कडे भोकरदन जाफ्राबाद चे युवक कॉंग्रेसचे सगळे सदस्यांचे लक्ष लागले आहे
-----------------------------------------------------------------------------
युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष भोकरदन जाफराबाद या नात्याने असे झाहीर करतो की दोन दिवस आगोर एक निवेदन भोकरदन नगर परिषदला दिले होते . सर्व प्रथम त्यांना कोणी अधिकार दिलेला आहे की मला काढायचा ते कोण आहेत मी लोक शाही पद्धतीने माझ्या मित्राच्या मेहनतीने निवडुन आलो आहोत युवक काँग्रेसची वेबसाईटवर पण माझा नाव आहे. ज्यांनी माझ्यावर हे भाष्य केले त्यांना युवक काँग्रेसचे अध्यक्षपद दिले होते पण कही क्षणा साठी ते युवक काँग्रेसचे निवडणुक पद्धतीने निवडून आलेल्या नाहीत मेन अध्यक्ष मीच आहेत कोणीही माझ्यावर दबाव टाकू शकत नाही मी माझ्या मेहेनती निवडुन आलो हे जे विधाने करत आहेत त्याचा मागे कोण आहेत मला चांगल्या पध्दतीने माहीत आहेत ते कोणी नाहीत माझे आमचेच आहेत माझ्या बद्दल चा मेसेज त्यांनी फेसबुकवर टाकलेले आहेत . राहुल देशमुख कोणाच्या दबावाखाली हे काम चालू आहे.लोकशाही पध्दतीने आम्हाला विचार पुस करण्याचा आधिकार आहे का नाही ( डाॅ. बाबासाहेब भिमराव अम्बेडकर ) यांनी सर्व सामान्य माणूस हा आधिकार दिलेले आहेत. हे लक्षात घ्या आम्हाला कोणी काढु शकत नाही कारणच येत नाही काढायचा काय चुकीचे काम आम्ही केले नाही.अनेक दिवसांपासून हे अंडर ग्राऊंड पाईप लाईन ची मजुंरी येऊन पडलेली आहे याचे कारण काय हे प्रश्न मी मुख्याधिकारी साहेबांना विचारले आहे त्यांना बुधवार दि २७/१२/२०१७ पर्यंत ईसपशटीकरन दियाचे आहे नाहीतर नगर परिषद भोकरदन समोर युवक काँग्रेस तर्फ उपोषणाला बसणारच आहोत. ( एम डी सलीम. युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष भोकरदन जाफराबाद )
0 Comments