आंधळी माणसे,मतिमंद माणसे बसतात कॅलेंडर विकायला त्यांच्या कडून कॅलेंडर घ्या...अनिस भारती

by - 01:28

आंधळी माणसे,मतिमंद माणसे बसतात कॅलेंडर विकायला त्यांच्या कडून कॅलेंडर घ्या...अनिस भारती 


नवीन वर्ष लागलं... तुम्ही वेगवेगळ्या दुकानातून, मोठ्या मोठ्या दुकानातून कॅलेंडर घ्याल... ते दुकानदार आधीच श्रीमंत आहेत त्यांना अजून श्रीमंत करण्यात पॉईंट नाहीये... त्या पेक्षा कॅलेंडर घेताना बस एक गोष्ट करा...बस स्टँड , स्टेशन वर जी आंधळी माणसे,मतिमंद माणसे बसतात कॅलेंडर विकायला त्यांच्या कडून कॅलेंडर घ्या... छोटी मदत होईल पण त्यांना त्याचा त्यांना खूप फायदा होईल.... कारण ते हि व्यावसाय करतायत .. जगण्यासाठी धडपड करतायत.... हा विचार नक्की पुढे पाठवा व विचार करा.... जेवढ्या लोकां पर्यंत पोहचेल तेवढा त्यांना फायदा होईल.... आणि व्यवसाय करायची एक जिद्द मिळेल. तुम्ही पण जमले तर करुन बघा !! अनिस  भारती .... संस्थापक अध्यक्ष  राहत फाउंडेशन भोकरदन

You May Also Like

0 Comments