जिजाऊ व स्वामी वेकानंद जयंती साजरा करण्यात आली

by - 15:58

जिजाऊ व स्वामी वेकानंद  जयंती साजरा करण्यात आली



सिल्लोड तालुका प्रतिनिधि (अजय बोराडे)
सिल्लोड येथून जवळ धानोरा जिल्हा परिषद शाळा धानोरा राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी वेकानंद जयंती व  राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला .शाळेचे मुख्याध्यापक श्री के एन काकडे श्री पीएम चोरमाले श्रीमती गिरी आर एस श्रीमती चौधरी जी .सरपंच माधवराव पाटील काकडे दुर्गादास पाटील काकडे नारायण काकडे जगन्नाथ काकडे पंढरीत काकडे मनोज दौंड शांताराम माहोर उपस्तिथ होते  जयंतीचे  सूत्र संचालन श्रीमती चौधरी यानी केले .

Top Mobile Downloads

You May Also Like

0 Comments