भराडी परिसरात मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

by - 17:32

भराडी परिसरात मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी 


सर्व वृत्त संकलन :अजय बोराडे सिल्लोड तालुका प्रतिनिधि 

मा जिजाऊ जयंती व स्वामी विवेकांनंद जयंती दिनी भाषण स्पर्धा 
भराडी येथील ज्ञानविकास प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद प्रतिमेचे पूजन सुखदेव अभोरे यांच्या हस्ते करण्यात आले जयंतीदिनी भाषण स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेत उच्य 
माध्यमिक मध्ये अश्विनी गोँगे ,सोनाल गोरे , रोहित वाणी , उच्य प्राथमिक अपर्णा वाघ , 
आदि विद्यार्थ्यनि सहभाग नोंदविला.


मा जिजाऊच्या वेशभूषेत वैष्णवी शिंदे,आदिति भोसले, रोहिणी खाडवे , प्राण्ज्ल सोलून्के , तेजल गोरे , वैष्णवी मूरकुंटे , प्रांजल साळवे , रूतूजा महाकाळ , सरिट सरिता नेवगे , जयश्री जाधव , माधुरी शिंदे , ऊज्व्ला निकम्, प्रतीक्षा काकडे , कोमल जाधव , नीकीता नेवगे , समरूधी परदेशी , सोनाली वैष्णव , नीलम टाकसाळे, कोमल नेव्हारे , सूहानि काथार , कशिस .चव्हाण , पलवी खिलारी , नेतल राठोड , राजश्री महाजन , प्रीति जाधव ,सलोंनि चाथे , कल्पना मु्रमे , सोणल गोरे , रोशनी बिचारे , पुनम कोल्ते , अनूजा चिंचपूरे , आदिनी सावित्रीबाई नची वेशभूषा साखारुन जिवंत देखावा सादर केली .


कार्यक्रम अध्यक्ष्या म्हणून श्रीमती अनिता टाकळकर या होत्या तर प्रमुख पाहुन्या म्हणून संगीता पाटील होत्या ,तर प्रस्ताविक विशाल शिंदे तर,सूत्र संचलन वैष्णवी गणेश शिंदे या विध्यार्थीने केले तर आभार श्रीमती उषा राकडे केले.कार्यक्रम करीता सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले 
..................
भराडी ग्रामपंचायतमधे सरपंच
शारदाताई महाजन यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.यावेळी ग्रामविकास अधिकारी अशोक दौड,आरेफ पठान,मनीषा बावस्कर,सोमनाथ गोरे ,राम राकडे,कैलाश शेळके,रहीम पठान,एजाज़ पठान,बंडू नाईक आदिसह गावकरी उपस्थित होते.


जि.प. प्रा.शाळा वडोदचाथा येथे जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करताना शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. समाधान चाथे व सदस्य ,मुख्याध्यापक श्री आमटे ,श्री.संतोष काकडे,श्री.राजीव रावुतराय यांसह सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व शिक्षक, व ग्रामस्थ.


भराडी येथून जवळअसलेल्या धानोरा येथील जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी वेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला .शाळेचे मुख्याध्यापक श्री. के .एन .काकडे श्री .पी.एम. चोरमले, श्रीमती गिरी आर. एस. श्रीमती चौधरी जी . माधवराव काकडे, दुर्गादास काकडे, नारायण काकडे ,जगन्नाथ काकडे, पंढरी काकडे, मनोज दौंड, शांताराम माहोर, अजय बोराडे आदींच्या उपसथित जयंती साजरी करण्यात आली तर सूत्रसंचालक श्रीमती चौधरी.


वांगी बु.जि.प.प्रा.शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.......
यावेळी शाळेचे मु.अ.डि.एम.देशमुख यांच्या हस्ते प्रतीमेचे पुजन करण्यात आले.
याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यानी तसेच शिक्षकांनी त्यांच्या कार्याविषयी माहीती दिली 
यावेळी शालेय अध्यक्ष प्रकाश काकडे, नानासाहेब गायकवाड,शिक्षक सुरेश देवरे,कृष्णा सपकाळ,अमोल घुले,अवेश शेख,यु.बी.देशमुख,प्रकाश शेलकर,कांबळे ताई,प्रवीण सय्यद आदी उपस्थित होते .



एम .के .जी .एल .इंग्लीश स्कूल, मध्ये मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली .यावेळी प्रमुख संतोष सोनवने , मुख्याध्यापक रायभान जाधव , शिवराज खोमने, उपस्थित होते .


वांगी बु.येथे संस्थेत व वाचनालयात जयंती साजरी
वांगी बु.येथे जन सेवार्थ बहुउद्देशीय सेवा भावी संस्था व माऊली सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब गायकवाड यांनी आयोजीत अभिवादन कार्यक्रमात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतीमेस सरपंच महेश पाटील व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतीमेस ग्रामसेवक एल.आर.कोळी यांच्या हस्ते पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच चंद्रशेखर साळवे,पोलीस पाटिल चंद्रकांत जाधव,माजी पोलीस पाटील भगवान साळवे,सोसायटी सदस्य रघुनाथ साळवे,सुरेश साळवे,पंडीत काकडे,गजानन साळवे, इन्नुसखाँ पठाण नईम पठाण आदी उपस्थित होते.

You May Also Like

0 Comments