भोकरदन : राष्ट्र माता जिजाऊ जयंती निमीत शांतता कमेटी ची बैठक

by - 00:03

भोकरदन : राष्ट्र माता जिजाऊ जयंती निमीत शांतता कमेटी ची बैठक 

भोकरदन दस्तक ऑनलाइन प्रतिनिधि 

राष्ट्र माता जिजाऊ जयंती निमीत भोकरदन पोलिस स्टेशन येथे शांतता कमेटी ची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीस उप विभागिय अधिकारी श्री हरि चंद्र गवळी, पोलीस उपअधिक्षक श्री वसावे साहेब,यांनी सभेला संबोधित करून सांगितले की राष्ट्र माता जिजाऊ जयंती आपल्या भोकरदन शहरात शांततेत साजरी करा. यावेळी  माजी आमदार श्री संतोषराव दसपुते , पि. आय. चौधरी . अनिल देशपांडे, रवि देशमुख दिपक बोर्डे, नारायण जिवरग, हाजी मुजीब, सत्तार शेठ, सुरेश तळेकर, महेश पुरोहीत, विष्णू गाढे, बंटी काका औटी, खरात मामा, सतीष रोकडे, महादू शेठ,हुकुम शेठ, बबन जंजाळ प्रदीप जोगदंड, पत्रकार फकीरा सेठ, सुनील झवर, सुनील जाधव, गणेश औटी, सौ. सुनीता सावंत , वंदना हजारे, गजू दे शपांडे, बाबू भाई,इ मान्यवर उपसिथित होते.. 

You May Also Like

0 Comments