सत्यपाल महाराज यांना "दिव्य कुरआन"हा धर्म ग्रंथ सप्रेम भेट देण्यात आला

by - 19:08

सत्यपाल महाराज यांना "दिव्य कुरआन"हा धर्म ग्रंथ सप्रेम भेट देण्यात आला

भोकरदन प्रतिनिधी आदिल शाह  
अखिल भारतीय माळी महासंघ भोकरदन तर्फे ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या स्मृति दिनानिमित्त राष्ट्रीयख्यातीचे सप्तखंजेरीवादक समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या समाज प्रबोधनाचा कार्यक्रम येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता.यावेळी भोकरदन शहरामध्ये समाजिक कार्यताज्ञान अग्रेसर जमाते ए इस्लामी हिंद तर्फे समाज प्रबोधनाकार सत्यपाल महाराज यांना "दिव्य कुरआन" हा धर्म ग्रंथ सप्रेम भेट म्हणून नगरसेवक अब्दुल कदिर,जमाते ए इस्लामी हिंदचे बुरहान कुरैशी , अश्पाक शेख, शफिक बाळापूरकर यांच्या हस्ते देण्यात आले.

You May Also Like

0 Comments