ठाणे शहरात अरबी मदरसा चा वतीने पोलिस भरतीला आलेले हिन्दू युवकांची राहण्याची-जेवण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली

by - 10:59

ठाणे शहरात अरबी मदरसा चा वतीने पोलिस भरतीला आलेले हिन्दू युवकांची राहण्याची-जेवण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली 

या घोष वाक्याला लक्ष्यात घेउन जातीचा नसेल, पण या मातीचा आहे पश्न आपल्या भावाच्या भविष्यचा आहे.

हि बातमी नव्हे हिन्दू मुस्लिम एकते ची प्रतिक,आणि एकता अखंडता हिच आपल्या देशाची संस्कृती आहे .  

सविस्तार बातमी अशी की ठाणे शहरा मध्ये पोलीस भरती साठी आलेल्या महाराष्ट्राच्या विविध जिल्हयातील युवकांची मागील 3 दिवस पासून रात्री झोपण्याची सोय तसेच त्यांना रात्रीचे जेवण , पहाटे 4 वाजता नाश्ता- चहा तसेच त्यांना शौचालय व स्नानगृहाची व्यवस्था ठाणे शहरातील - मदरसा व मस्जिद सिद्दीक ए अकबर , पत्ता क्रांती नगर, राबोडी, ठाणे. यांच्या वतीने करण्यात येत आहे. आणि या युवकाना सर्व सुविधा मस्जिद कडून पुरविण्यात आली छायाचित्रात आपण बघू शकतात. 



You May Also Like

0 Comments