भोकरदन नगर परीषदे कडूनच नियमाची पायमल्ली,

by - 17:17

भोकरदन नगर परीषदे कडूनच नियमाची पायमल्ली, 



सोशल डिस्टनसिंग न ठेवताच शहरात नागरीकां कडून दंड आकारण्यात येत आहे  तरी याची चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करून नियमांची पायमल्ली करणार्याकडून दंड वसूल करण्यात यावे अशी मागणी होत आहे,



भोकरदन (प्रतिनिधि)  देशात कोरोना वायरस ने थयमन घातला असून सर्व कडे जनता व शासन व प्रशासन सतर्कतेने परिस्थिती हातळत असताना भोकरदन शहरातील नप ने जिल्हा अधिकारी याचा आदेशानुसार कारवाही सुरू केली असून काल शहरात मोठा दंड वसूल केलं, व आज ही कार्यवाही सुरू असून शहरातील शिवाजी चौकात, तसेच सिल्लोड रोड आदी भागात कार्यवाही सुरू आहे,पण कर्मचाऱ्यानीच सोशल डिस्टंसिंगचा नियम पायदळी केली आहे असे समोर आले आहे. स्वताः न.प. कर्मचारी सोशल डिसटन्सचा विसर करून जिल्हा अधिकारी याचा आदेशाची पायदळी करत आहे . कायद्याच्या अर्धवट माहिती असलेले न.प चे कर्मचारी,सफाई कामगार,व काहीतर नप चे कर्मचारी नसून या कार्यवाही मध्ये सहभागी असलेले, लोकाना नाहक्क गोर गरीब शेतकरी ग्रामीण भागातील नागरिकांना त्रास देत आहे, 





अत्यावशक कामा साठी कोणी व्यक्त घरातून बाहेर आला की हे कर्मचारी,याचा कडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करत आहे,आणि तेच कर्मचारी आदेशाचा पालन करत नाही, त्याच्या कडून सोशल डिस्टंसिंगचा नियम पायदळी वारावर हप्त आहे .आदेश व कायदा सर्वांना समान आहे पण येथे भोकरदन शहरात काही दिसत नाही, जर कोणी औळखीचा माणूस दिसला त्यांचाकाळून दंडाचा एक रुपिया हि वसूल केले जात नाही. आणि गोर गरीब जनते जवळ देशात लॉकडाऊन असल्याने जीवन जगण्यासाठी शिल्लक पैसे नाहीत,


फोटो बघण्या साठी  येथे क्लिक करा 


लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे रोजंदारीचे कामगार व निर्वासित लोक कुठून दंडाची रक्कम अण्णार, नप चे सफाई कामगार यांनी हेतुपूर्वक काही लोकाना सोडुन दिले आहे,असा एक दंड भरणाऱ्यनी व्यक्तीने नाव न सांगण्याची अटीवर भोकरदन दस्त्क च्या प्रतिनिधीना सागितले आहे, नगर परिषद भोकरदन कडून जे रक्कम दण्ड स्वरूपी जमा केली ते लोकांमध्ये त्याचे मास्क वाटप करणार का तिजोरी भरणार असाही प्रश्न जाणते मध्ये निर्माण झाला आहे,याची संबधित प्रशासनाने दखल घेण्यात यावी



सोशल डिस्टनसिंग न ठेवताच शहरात नागरीकां कडून दंड आकारण्यात येत आहे  तरी याची चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करून नियमांची पायमल्ली करणार्याकडून दंड वसूल करण्यात यावे अशी मागणी होत आहे,

You May Also Like

0 Comments