जमाअत -ए-इस्लामी हिन्द तर्फे 'इस्लाम शांती,विकास व मुक्ति साठी' : राज्यस्तरीय मोहीम १२ जानेवारी ते २१ जानेवारी पर्यन्त

by - 18:19

जमाअत -ए-इस्लामी हिन्द तर्फे  'इस्लाम शांती,विकास व मुक्ति साठी' : राज्यस्तरीय मोहीम १२ जानेवारी ते २१ जानेवारी पर्यन्त 

भोकरदन प्रतिनिधि : 

जमाअत -ए-इस्लामी हिन्द तर्फे 'इस्लाम शांती,विकास व मुक्ति साठी' राज्यस्तरीय मोहीम १२ जानेवारी ते २१ जानेवारी साजरा करत आहे

जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे राज्यस्तरीय अभियान 'इस्लाम शांती प्रगती आणि मुक्ति हे दिनाक १२ जानेवारी ते २१ जानेवारी २०१८ राबवत आहे ज्याचा उद्देश् संपूर्ण मानवता समोर इस्लामचा संदेश शांती प्रगती आणि मुक्तिचा प्रसार करणे व आपण सर्व भारतीय असण्याचा गर्व आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात व जागो जागी जाऊन लोकांमध्ये इस्लाम शांती आणि विकासाचा संदेश देत जनसामान्य मधील मुस्लिम समाजा बद्दलचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत या निमित्त भोकरदन शहरात इस्लाम शांती ,प्रगती आणि मुक्ति या विषयीवर भाव्य त्रिभाषिक क्विसंम्मेलन (मुशायरा)१२ जानेवारी रोजी शतकी बचत भवन पंचायत समिति संध्याकाळी ८:३०वा व प्रत्यकाच्या घरोघरी जाऊन शांतिचा संदेश देणार व ग्रामीण भागात सुद्धा भेटी देण्याचा संकल्प जमाअते इस्लामीच्या सूत्राकडून सांगण्यात आले त्यात महिलांचा पण सहभाग असणार व १७ जानेवारीला पुणे येथील प्रा.अ.अजीज मोहिय्योद्दीन यांच्या सभेचा नगरपरिषदे समोर आयोजन करण्यात आले आहे .यावेळी जिल्हा संघटक अ.कुद्दुस सर सय्यद अश्पाक शहर अध्यक्ष शेख इम्रान प्रसारक प्रमुख मो.अश्पाक सय्यद शफ़ात आदि उपस्थित होते.

You May Also Like

0 Comments