पोलिस दिनानिमित्त : स्पर्धाचे बक्षीसं वितरण

by - 19:14

पोलिस दिनानिमित्त : स्पर्धाचे बक्षीसं वितरण



भोकरदन दस्तक ऑनलाइन :फिरोज शेख  
पोलिस दिनानिमित्त आभिज्योत विद्यालय व भारतीय प्रथीम विद्यालयांत विविध प्रकारचे स्पर्धाचे बक्षीसं वितरण करण्यात आले या वेळी उपस्थित मा,हेमंत कदम साहेब सिटीचौक पोलीस स्टेशन चे पी आय शाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
कार्यक्रमाची सुरुवातीला विद्यार्थ्यांनी काव्य वाचन ,पुलिसा विषयी भाषण केले व नंतर कार्यक्रम अध्यक्षयका भाषण झाला यावेळी शाळे मुख्याध्यापक डुबले सर,व एस बी पाटील सरांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करणाऱ्यांत आले, या वेळी शाळेतील ,सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते

You May Also Like

0 Comments