ग्वालीयर(मध्यप्रदेश) येथे राष्ट्संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना :कार्यावाहीची मागणी

by - 21:53

ग्वालीयर(मध्यप्रदेश) येथे राष्ट्संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना :कार्यावाहीची मागणी





ग्वालीयर(मध्यप्रदेश) येथे राष्ट्संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याची काही समाज कंटकांनी विटंबना केली त्याच्या निषेधार्थ आज डेबूजी युथ ब्रिगेड च्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन यांना निवेदन देण्यात आले।निवेदनात जर त्या समाज कंटकांना जर लवकरात लवकर अटक नाही झाली तर डेबूजी युथ ब्रिगेड च्या वतीने भारतभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला।या निवेदनावर जिल्हाध्यक्ष शुभम जाधव ,जिल्हासचिव विशाल पैठणकर, तालुकाध्यक्ष गोपाल पैठणकर ,ओ बी सी नेते ऍड.एफ.एच.सिरसाट, शहराध्यक्ष  ऋषिकेश श्रीरसागर, रवींद्र पैठणकर,शुभम पैठणकर, नितीन पैठणकर, आकाश पैठणकर ,अजय पैठणकर, मनोज पगारे,मुकेश बिरारे,इत्यादींच्या स्वाक्षरी होत्या व यासह समाज माधव उपस्थित होते



मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ एस डीएम गवळीसाहेब भोकरदन यांना निवेदन देवून अॅड. एफ.एच. सिरसाठ यांनी समाजाच्या वतीने आपल्या भावना व्यक्त करुन निषेध नोंदविला.

You May Also Like

0 Comments