भोकरदन नगर पालिका लागली हाथ पंप दुरुस्तीचे कामाला :नूर सोशल ग्रुप यांनी केली होती तकरार

by - 13:22

भोकरदन नगर पालिका लागली हाथ पंप दुरुस्तीचे  कामाला :नूर सोशल ग्रुप यांनी केली होती तकरार 


भोकरदन शहराततील नूर सोशल ग्रुप च्या वतीने न.प भोकरदनच्या मुखाधिकारी श्री अमित कुमार सोंडगे यांना 16/में /2018 ला निवेदन देण्यात आला होता  निवेदनात म्हटले होते की पवित्र रमजान महिन्यात नळाला एक दिवस आड पिण्याचा पाणी वेळेवर सोडण्याची, शहरात स्वच्छता ठेवणे ,व न दुरुस्त हाथ पम्प तात्काळ दुरुस्त करणे,व बंद पडलेले पथ दिवे चालू करण्याची मागणीच्या निवेदन मुख्यादीधाकरी न.प.भोकरदन ला देण्यात आला होता त्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत मुख्याधिकारी श्री अमित कुमार सोंडगे यानी ताबड़ तोब न दुरुस्त असलेले हाथ पंप दुरुस्त केले आहे दरमियान शहरात 17 मे 2018 पासून मुस्लीम बांधवाचा पवित्र सन रमजानची सुरुवात झाली आहे,भोकरदन शहरात आज क़ाज़ी महोल्ला, पोस्ट ऑफिस परिसर,मल्ली परिसर,इत्यादि मुस्लिम बहुल महोलल्यातले हैयह पंप दुरुस्त करण्यात आले.यावेळी नूर सोशल ग्रुप चे  अध्यक्ष महबूब भारती यांनी न.प. भोकरदन व मुख्याधिकारी श्री अमित कुमार सोंडगे यांचा आभार व्यक्त केला  





























You May Also Like

0 Comments