अवैध रिक्षा वाहन धारका वर पुलीसाची मोठी कार्यवाही,

by - 12:04

अवैध रिक्षा वाहन धारका वर पुलीसाची मोठी कार्यवाही,

वाहन धारकांनाची मूहजोरी ला लगाम,जनतेतुन पुलीस प्रशंसनाच्या कौतुक


भोकरदन (अनीस भारती )भोकरदन येथे दिनांक २२/०१/१९/ मंगलवार रोजी भोकरदन पोलिसांनी अवैध वाहतूक व् ट्रिपल सीट वाहन चालकाविरूद्ध कायदेशीर विशेष मोहिंम  राबवून एकूण 14600 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

"अवैध वाहतूक व् ट्रिपल सीट वाहन चालकाविरूद्ध मोहिंम यापुढे तीव्र करण्यात येईल सर्व वाहनधारकांनी वाहतूक नियमचे तंतोतंत पालन करावे"पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी,

 प्राप्त जानकारी अनुसार  भोकरदन शहरात बरेच दिवसापासून अवैध वाहतूक करणाऱ्या प्रवाशी वाहतूक वहांनाचा प्रमाण वाढला होता. दिनांक २२/०१/१९/ मंगलवार रोजी भोकरदन पोलिसांनी अवैध वाहतूक व् ट्रिपल सीट वाहन चालकाविरूद्ध कायदेशीर विशेष मोहिंम  राबवून एकूण 14600 रुपयांचा दंड वसूल केला आहे.त्यात प्रवशी वाहतूक करणारे (०२)वाहने,कागदपत्राशिवाय वहान  चलविणारे (२०)वाहनधारकावर,पोलिसांचे आदेशाचे पालन ना करणारे (०५ ) वाहनवार,तसेच ट्रिपल सीट (१९ )वाहनधारकविरूद्ध ओव्हर हाईट व् ओव्हर लोड असलेल्या (०८ )वाहनविरूद्ध मोटर वहान कायद्याप्रमाणे कार्यवाही करण्यात आली असून एकूण १४६०० रुपयांचा दंड वसूल केला असून काही वाहनधारकांना मा. न्यायालयात पाठविण्यात आला आहे. 
ही कारवाई पोलिस अधीक्षक एस.चैतन्य,अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार,उपविभागीय अधिकारी सुनिल जायभाये, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसउपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे,वैशाली पवार,अमन सिरसाठ,  ASI लक्ष्मण चौधरी,सुभाष बरडे,रुस्तुम जैवाळ नामदेव जाधव,मारोती शिरकर,अनंत भूतेकर,संजय क्षीरसागर,अरूण वाघ,गणेश निकम,अभिजीत वयकोस,नीलेश फूसे,चालक सूर्यवंशी यांनी पार पाड़ली आहे. 

फाइल फोटो 

You May Also Like

0 Comments