भोकरदन : पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

by - 19:33

पाणी पुरवठा सुरळीत करण्या ची मागणी



भोकरदन दस्तक प्रतिनिधी,

भोकरदन नप चा हद्दीत काजी मोहल्ला सुतार गल्ली, या परिसरात नप चा वतीने गेल्या 15 दिवसापासून नळा ला नप द्ववरा पाणी पुरवठा केला जात नाही ज्यामुळे येथील नागरिक हंडा भर पाण्यासाठी वन वन भटकंती करत आहे ,आयन हिवाळ्यात उन्हाळ्या सारखी परिस्तिथी निर्माण झाली आहे,ज्यामुळे येथील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे व हाथ पंप चा पाणी प्यावे लागत आहे,ज्यामुळे नागरिकांना आर्थिक मानसिक शारीरिक, त्रास या काम चोर कर्मचारी पासून होत आहे तसेच या परिसरात पाणी सोडणारे शंकर आव्हाड याना याबद्दल विचारले तर ते चक दारू चा नशेत उडवा उडवी चे उत्तरे देवून वेळ मारून कामचुकार पणा करत आहे,व आपला मोबाईल बंद करून ठेवत आहे नप चे ओ एस आडे यांना या बद्दल तोंडी तक्रार ही केली पण ते या कडे लक्ष देत नाही,श्री आडे हे फक्त जालना येथून ये जा करण्यात मग्न आहे,त्यांना शहरातील जाणतेशी काही ही घेणे देने नाही,एककी कडे नप नागरिकांना सूचना करत आहे की कर वेळे वर भरा आणि नप नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा पुरविण्यात अपयशी आहे,ज्यामुळे येथील जनता पाणी कर ना देण्या चा पवित्रता आहे,या कामचुकार पाणी पुरवठा अधिकारी व पाणी सुडणारे शंकर आव्हाड यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे,व पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावे अन्यथा परीसरतील नागरिक च्या वतीने नगर परिषद कार्यालय च्या विरोधात जण आंदोलन छेडणार आहे तसेच हे परिसर उच्च ठिकाणी असून जर कधी नळ आलेही असता कमी दाबाने नळ शंकर आव्हाड पाणी सोडत आहे ज्यामुळे उच्च ठिकाणी वरचे नळा ला पाणी येत नाही,व ते पिण्या चे पाणी पासून नप चे कर देऊन वंचित राहत आहे,तसेच या भागात नळ उच्च दाबाने नळ सुरळीत सोडण्यात यावे अशी मांगणी परिसरातील नागरिक करत आहे,

You May Also Like

0 Comments