आखेर काजी मोहल्ला ला पाणी मिळाला,"भोकरदन दस्तक"बातमी चा परिणाम""' दणका""

by - 20:36

आखेर काजी मोहल्ला ला पाणी मिळाला,
"भोकरदन दस्तक"बातमी चा परिणाम""' दणका""
 प्रतिनिधी भोकरदन दस्तक
भोकरदन शहरातील काझी मोहल्ला व सुतार गल्ली या परिसरातील नप चा वतीने पिण्याच्या पाणी 15 दिवसापासून सोडत नसल्याने येथील लोकांना याचा फार त्रास सहन करावा लागत होता व एका हंडा पाण्यासाठी नागरिकांना वन वन भटकावे लागत होते याबद्द भोकरदन नगर परिषद च्या नगर सेवक व वरिष्ठांन कडे तक्रार देखील या भागातील नागरिकांनी केली होती पण काहीच उपयोग झाला नाही तेव्हा मासिहा म्हणून दैनिक "भोकरदन दस्तक"ने काजी मोहल्ला या भागातील लोकांची समस्या जाणून घेऊन आपल्या लोकप्रिय वृत्तपत्र दैनिक "भोकरदन दस्तक"मध्ये या संबंधीत बातमी 1 फेब्रुवारी चा अंकात बातमी प्रकाशित होताच  दुसऱ्या दिवशी म्हणजे2 फेब्रुवारी चा दिवशी नप द्ववरा नळा ला पाणी सोडण्यात आले तसेच मूजोर पाणी सोडणारे कर्मचारी शंकर आव्हाड व पाणी पुरवठा अधिकारी यांना  दैनिक "भोकरदन दस्तक" चा माध्यमातून लगाम लावली व वार्डातील नागरिकांना न्याय दिला त्या बद्दल दैनिक भोकरदन दस्तक चे संपादक महेबूब भारती चे या परिसरातील नागरीकांनी आभार व्यक्त केलं आहे,व पुढील वाटचाळीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत

You May Also Like

0 Comments