ऍडव्होकेट बी बी वाघ यांची वकिल संघाच्या अध्यक्षपदी व सचिव पदी ऍडव्होकेट कड यांची बिनविरोध निवड,
अडव्होकेट बी बी वाघ यांची वकिल संघाच्या अध्यक्षपदी व सचिव पदी अॅड कड यांची बिनविरोध निवड,
भोकरदन दस्तक प्रतिनिधी
भोकरदन तालुका वकील संघाचे सदस्य ऍडव्होकेट,बी बी वाघ( शेलुदकर)यांची अध्यक्ष व सचिव पवन कड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, तसेच उपाध्यक्ष पदी ऍडव्होकेट सलीम शेख,तर सहसचिव पदी ऍडव्होकेट संदीप शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्या बाबत दिवाणी न्यायधीश बजाज मॅडम व सहा दिवाणी न्यायधीश श्री जगदाळे साहेबयांनी अभिनंदन केले आहे तसेच तालुका वकील संघा तर्फे सर्व नूतन पदाधिकाऱ्यांच्या अभिनंदन करण्यात आले आहे यावेळी वकील संघाचे ऍडव्होकेट, बी एस जधाव व पदाधिकाऱ्यांसह ऍडव्होकेट वि बी सपकाळ, ऍडव्होकेट के बी तडेकर,ऍडव्होकेट एस एम साबळे ऍडव्होकेट रवींद्र पाटील,ऍडव्होकेट एस यु गाढे ऍडव्होकेट राजेंद्र सपकाळ,ऍडव्होकेट वडगांकर,ऍडव्होकेट गणेश ठोंबरे, ऍडव्होकेट एस गाढे,ऍडव्होकेट अनील साबळे, अड संदीप दारुवाल ऍडव्होकेट रामफळे, ऍडव्होकेट सुहास देशमुख, व इत्यादी वकील संघाचे सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले आहे,अशी माहिती आमच्या प्रतिनिधीना ऍडव्होकेट शेख सलिम यांनी दिली आहे,
0 Comments