मासिरा शेख चा जीवना चा पहिला रोजा
मासिरा शेख चा जीवना चा पहिला रोजा
भोकरदन प्रतिनिधी
भोकरदन येथील सामाजिक कार्यकर्ते महेबूब भारती यांची पुतणी काजी मोहल्ला येथील रहिवासी एजाज शेख यांची मुलगी मासिरा शेख यांनी वया चा 7व्या वर्षी जीवना चा पहिला रोजा (उपवास) ठेवला आहे, विशेष म्हणजे या कडक उन्हाळ्यात मासिराने कमी वयात उपवास ठेवल्याबद्दल त्याचे आजी, काका काकी मामा मामी सर्व स्तरातून कौतुक होत आहेत,
0 Comments