भोकरदन नगरपालिकेचा हाथपंम्प तुरुस्तीकडे दुर्लक्ष

by - 15:54

भोकरदन नगरपालिकेचा हाथपंम्प तुरुस्तीकडे दुर्लक्ष



शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील मणियार गल्ली व रिकाम डेकडी या भागात अनेक दिवसांपासून हाथपंम्प तुटलेले आहे व याच प्रभागात 2 नगसेवक आहे विशेष म्हणजे उपनगराध्यक्ष पण याच प्रभागातील तेपण सत्ताधारी असून सुद्धा या प्रभागातील अशे हाल झालेले आहे, नागरिक दोरी बांधून पाणी भारतात विशेष म्हणजे दहा दिवस आड नळाला पाणी येत असून ते पाणी पुरत नसल्याने महिलांना व लहान मुलांना हाथपंम्पवर पाणी आणावे लागत आहे व या अडचणींना महिलांना व लहान मुलांना तोंड द्यावे लागत आहे.तरी कुंभकर्णीत झोपलेली नगरपालिका याकडे लक्ष देतील का असा प्रश्न या प्रभागातील नागरिकांना पडलंय ?

You May Also Like

0 Comments